sowing gram Water Management हरबरा पाणी व्यवस्थापन हरबर्याला जास्त पाणी देणे धोक्याचे .....

 

soving gram Water Management हरबरा पाणी व्यवस्थापन हरबर्याला जास्त पाणी देणे धोक्याचे .....
 
soving gram Water Management

 

राज्यात रब्बी हंगामात (during rabi season) हरबर्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हरबरा पिकाला योग्य  पाणी व्यवस्थापन करणे अतीशय महत्वाचे असते.या पिकाला वेळेवर पाणी  मिळाले नाही , आणि जास्त पाणी दिले तरी उत्पादनात घट होत असते. त्यामुळे हरबर्याचे पाणी व्यवस्थापन (sowing gram Water Management) कसे करावे त्याची संपुर्ण माहिती या लेखात पाहनार आहोत.

सोयाबीन चे भाव वाढणार 💥केंद्राचा मोठा निर्णय💥👈👈

sowing gram Water Management हरबरा पाणी व्यवस्थापन

हरभरा पिकाला कमी पाणी दिले तरी उत्पादनात घट होते, आणि पाणी थोडे जास्त झाले तरीही उत्पादनात घट ही होते. जास्त पाणी दिले गेले तर  हरबरा उभाळण्याचा धोका असतो. त्यामुळे हरबरा या पिकासाठी आपल्या भागात असलेल्या पाण्यानुसार, हवामाना नुसार, जमिनीच्या पोतनुसार म्हणजे आपली जमीन हलकी आहे की भारी त्यानुसार पाणी देताना अंतर ठेवावे लागणार आहे.(sowing gram Water Management) जमीनीला भेगा पडेपर्यत पाण्याचा तान देऊ नये,जास्त भेगा पडल्यावर जमीन जास्त पाणी घेते परीणामी पिक उबळ्याची शक्यता असते.


जिरायत हरबरा (arable crops)
जिरायत हरभर्याला जमिनीत ओलावा खूपच कमी असेल, आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले आल्यानंतर घाटे लागायला लागल्यावर पाणी द्यावे.या अवस्थेत पाणी दिल्यास घाटे चांगले भरतात.

 

 विहीर खोदन्यासाठी मिळनार 04 लाख रूपये अनुदान... संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

 

बागायत हरभरा (horticultural crops)

 
बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सर्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुधा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. (soving gram Water Management) हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी )देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो . स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६o टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.

हरभरा खत व्यवस्थापन - हरबरा पिकासाठी या खताचा वापर करा भरपूर उत्पादन होईल..👈👈


 तुषार सिंचन (frost irrigation) हरभरा पिकास वरदान...

हरभरा पिकाला तुषार सिंचन (frost irrigation) पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. तुषार सिंचन पध्दतीने गरजेएवढे पाणी देता येते. हे पीक पाण्यास अतिशय संवादेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन (frost irrigation) पद्धतीमुळे पिकाला आवश्यक तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. तुषार सिंचन पद्धतीत तनांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. आणि असलेले तण काढणे अतीशय सोपे जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुज सारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.(sowing gram Water Management)

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू,अनुदानही वाढले....संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने