मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु अनुदानात वाढ magel tyala shetatale

 

 

मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु अनुदानात वाढ magel tyala shetatale 

magel tyala shetatale




मागेल त्याला शेततळे हि योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.मागे कोरोना काळात निधिची अडचन असल्यामुळे मागेल त्याला शेततळे हि योजना आता मुख्यमंत्री शाश्वत सिंंचन योजना या नावाने पुन्हा सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत येत्या वर्षभरात 13500 वैयक्तिक शेततळे करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे.

अनुदानात किती वाढ झाली ?

मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यत अनदान मिळत होते.त्यामधे वाढ करून आता 75 हजार रुपयापर्यत अनुदान मिळनार आहे.हे अनुदान जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान शेतकर्याच्या खात्यावर जमा केले जानार आहे. कृषी विभागामार्फत मागेल त्याला शेततळे हि योजना राबवण्यात जावुन मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवली जाऊन या योजनेतून शेतकऱ्यांला वैयक्तिक शेततळे करण्यासाठी अनुदान दिले जात होते. या योजनेमधुश मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शेततळे झाली होती आणि त्याचा दुष्काळामधे फायदाही झाला. कोरोना काळात निधीची अडचण निर्माण झाल्याने २०२० पासून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना बंद केली होती.

त्यामुळे शेततळ्यासाठी अनुदान मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेततळे करण्यासाठी ची योजना कधी सुरू होणार या बाबत शेतकरी कृषी विभागाकडे विचारणा करत होते. शेततळे करण्यासाठी कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने शासनाने ही योजना पुन्हा सुरू करत असल्याची मार्च २०२२ मध्ये घोषणा केली होती. मात्र त्याबद्दल नव्याने मार्गदर्शक  सूचना दिलेल्या नव्हत्या.

आता या नावाने योजना सुरु ! ‘मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना

 मागेल त्याला शेततळे हि योजना आता ‘मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना’ या नावे राबवली जाणार आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी १०१०, अनुसूचित जमातीसाठी ७७०, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ११ हजार ७२० लक्ष्यांक आहे.या योजनेमधे मागिल योजनेसारखेच अनुदान मिळणार असले तरी अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील.शेततळे लाभासाठी किमान साठ गुंठे जमीन आवश्यक असून, यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल.


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने