आजचा कांदा बाजारभाव kanda market दि. 06-08-2022 शनिवार


 आजचा कांदा बाजारभाव kanda market दि. 06-08-2022 शनिवार 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतमाल बाजारात नेण्याच्या आधी ,बाजारात आपल्या मालाला काय दर चालु आहे हे माहित असने खुप महत्वाचे असते.त्यानुसार पुढचे नियोजन आपल्याला करता येते. तर या लेखात आपण कांद्याचे दर पाहनार आहे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या whatsapp ग्रुपमधे नक्की सामील व्हा.आणि हि माहिती ईतर शेतकरी बांधवांना शेअर करा.धन्यवाद.

बाजारसमीती : औरंगाबाद
शेतमाल : कांदा
आवक : 1410 जात : -
कमीत-कमि दर : 150
जास्तीतजास्त दर : 1350
सर्वसाधारण दर : 750

बाजारसमीती : नागपूर
शेतमाल : कांदा
आवक : 200 जात : लाल
कमीत-कमि दर : 1000
जास्तीतजास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 1375

बाजारसमीती : पुणे - मोशी
शेतमाल : कांदा
आवक : 196 जात : लोकल
कमीत-कमि दर : 500
जास्तीतजास्त दर : 1000
सर्वसाधारण दर : 750

बाजारसमीती : लासलगाव
शेतमाल : कांदा
आवक : 6750 जात : ऊन्हाळी
कमीत-कमि दर : 500
जास्तीतजास्त दर : 1451
सर्वसाधारण दर : 1050

बाजारसमीती : नागपूर
शेतमाल : कांदा
आवक : 220 जात : पांढरा
कमीत-कमि दर : 1000
जास्तीतजास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 1375

बाजारसमीती : मनमाड
शेतमाल : कांदा
आवक : 2600 जात : उन्हाळी
कमीत-कमि दर : 300
जास्तीतजास्त दर : 1150
सर्वसाधारण दर : 1000

बाजारसमीती : कोल्हापूर
शेतमाल : कांदा
आवक : 2251, जात -
कमीत-कमि दर : 700
जास्तीतजास्त दर : 1700
सर्वसाधारण दर : 1200

बाजरसमीती : सोलापूर
शेतमाल : कांदा
आवक : 11000 जात : लाल
कमीत-कमि दर : 100
जास्तीतजास्त दर : 2250
सर्वसाधारण दर : 1100

बाजरसमीती : धुळे
शेतमाल : कांदा
आवक : 591 जात : लोकल
कमीत-कम दर : 200
जास्तीतजास्त दर : 1050
सर्वसाधारण दर : 800

बाजरसमीती : पंढरपूर
शेतमाल : कांदा
आवक : 217 जात : लाल
कमीत-कमि दर : 200
जास्तीतजास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 800

बाजरसमीती : भुसावळ
शेतमाल : कांदा
आवक : 28 जात : लाल
कमीत-कमि दर : 1000
जास्तीतजास्त दर : 1000
सर्वसाधारण दर : 1000

बाजरसमीती : पुणे-खडकी
शेतमाल : कांदा
आवक : 8 जात : लोकल
कमीत-कमि दर : 1100
जास्तीतजास्त दर : 1200
सर्वसाधारण दर : 1200

बाजरसमीती : वाई
शेतमाल : कांदा
आवक : 15  जात : लोकल
कमीत-कमि दर : 700
जास्तीतजास्त दर : 1800
सर्वसाधारण दर : 1200

बाजरसमीती : येवला
शेतमाल : कांदा
आवक : 12000 जात : उन्हाळी
कमीत-कमि दर : 250
जास्तीतजास्त दर : 1306
सर्वसाधारण दर : 950

बाजरसमीती : चांदवड
शेतमाल : कांदा
आवक : 5200 जात : उन्हाळी
कमीत-कमि दर : 700
जास्तीतजास्त दर : 1260
सर्वसाधारण दर : 1050

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने