तुमची जनावरे आजारी तर नाही ? कसे ओळखावे. pashupaln
जनावरांना सुध्दा मानसासारखेच आजार होतात त्याकडे पशुपालकाचे बारकायीने लक्ष असावे लागते नाहितर मोठे नुकसानीला सामोरे जावे लागु शकते.त्यामुळे तज्ञाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन नियमित जनावरांची तपासणी करुन घेणे आवश्यक असते.
खालिल गोष्टिकडे बारकायीने लक्ष द्यावे.
जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. जनावराच्या हालचालीवरुन ते आजारी आहे का हे लक्षात येते. प्राण्याची एखादी क्रिया मंदावली आणि रंवथ करत नसेल तर त्याची काहीतरी शारीरीक समस्या असु शकते.
जनावरे व्यवस्थित खात आहे का नाही.
जनावरे अचानक कमी खायला लागले तर कदाचित आजारी असु शकते.एखादे जनावर फुगल्यावर सुद्धा काहि वेळा पुरते खाने बंद करु शकते.जनावरामधे हि लक्षने दिसल्यास पशुवैद्यकाशी बोलुन जनावरांवर उपचार करावे.
गाभण जनावरे, दुधाळ जनावरे, लहान वासरे,यांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांचे अरोग्य चांगले राहवे यासाठी त्यांना वाळलेला चारा,हिरवा चारा,खुराक यांचे योग्य नियोजन करावे.पावसाळ्यात जनावरे निवार्याला बांधावे. आजारी असलेले जनावरांना ईतर जनावरां पासुन वेगळे बांधावे.
सुक्ष्म आन्नद्रव्याची पिकामधील कमतरता अशी ओळखावी-दुप्पट उत्पादन घ्याल👇👇
https://top10nwes.com/2022/07/28/सूक्ष्म-अन्नद्रव्याच्या/